Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

किरगिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांकडून तेथील जनतेला शुभेच्छा


किरगिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“किरगिस्तानच्या जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा. किरगिस्तान हा मध्य आशियातील भारताचा महत्त्वपूर्ण साथीदार आहे. किरगिस्तानचा नुकतचा झालेला माझा दौरा उभय देशात विविध क्षेत्रातील संबंध वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने अत्यंत फलदायी झाला”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S. Tup /N.Chitale