पीएम्इंडिया
इंडोनेशियातल्या जकार्ता-पालेमबंग येथे सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्ती स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या विनेश फोगटचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
विनेश फोगटच्या विजयाने भारतात आनंदोत्सव होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये 50 किलो गटात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल विनेशचे अभिनंदन. विनेशच्या यशामुळे येणाऱ्या ॲथलेटस्ना निश्चितच स्फुर्ती मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
Another tournament, another medal!
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2018
India rejoices in the victory of @Phogat_Vinesh. Congratulations to her on winning the Gold in the 50Kg wrestling event at the @asiangames2018. Vinesh's repeated success will surely inspire upcoming athletes. pic.twitter.com/OpJWRpgEoC