Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कृष्णा नदीत नौका ओलांडून झालेल्या मृत्यूमुळे पंतप्रधानांना शोक


कृष्णा नदीतील नौका उलटून झालेल्या मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

“कृष्णा नदीत नौका उलटून झालेल्या मृत्यूमुळे मला तीव्र दुःख झाले असून, मी मृत्यू मुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. आंध्र प्रदेश सरकार आणि एनडीआरएफ मुख्यालय यांच्यातर्फे बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर चालू आहे” असे पंतप्रधानानी सांगितले .