Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन


कॅनडामध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल जस्टीन त्रुडो यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

अभिनंदन जस्टीन त्रुडो, मूल्ये आणि लोकशाहीसाठीची कटिबद्धता या सामायिक धाग्यांनी भारत आणि कॅनडा जोडले गेले आहेत. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याकरीता एकत्र काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor