Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ


(As on 25.07.2026)
Click here to download (PDF format [ PM India 1989KB ] )

श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि खालील विभागांचे प्रभारी:
कर्मचारी, जनतक्रार आणि पेन्शन मंत्रालय;
अणू ऊर्जा विभाग;
अंतराळ विभाग;
सर्व महत्त्वाचे धोरणात्मक विषय; आणि
कोणत्याही मंत्र्यांना वाटप न झालेली इतर सर्व खाती.

कॅबिनेट मंत्री

1 श्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री.
2 श्री अमित शाह गृहमंत्री; आणि सहकार मंत्री.
3 श्री नितीन जयराम गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री.
4 श्री जगत प्रकाश नड्डा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; आणि रसायन आणि खते मंत्री.
5 श्री शिवराज सिंह चौहान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री; आणि
ग्रामीण विकास मंत्री.
6 श्रीमती निर्मला सीतारमण वित्तमंत्री; आणि
निगम व्यवहार मंत्री.
7 डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री.
8 श्री मनोहर लाल गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री; आणि
ऊर्जा मंत्री.
9 श्री एच. डी. कुमारस्वामी अवजड उद्योग मंत्री; आणि
पोलाद मंत्री.
10 श्री पीयूष गोयल वाणिज्य आणि उद्योग मंत्री.
11 श्री जीतन राम मांझी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री.
12 श्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह पंचायत राज मंत्री; आणि
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री.
13 श्री सर्बानंद सोनोवाल बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री.
14 डॉ. वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री.
15 श्री किंजरापू राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक मंत्री.
16 श्री प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री; आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री.
17 श्री जुएल ओराम आदिवासी व्यवहार मंत्री
18 श्री गिरिराज सिंह वस्त्रोद्योग मंत्री
19 श्री अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री
माहिती आणि प्रसारण मंत्री आणि
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
20 श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया दळणवळण मंत्री; आणि
उत्तर-पूर्व क्षेत्र विकास मंत्री.
21 श्री भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
22 श्री गजेंद्र सिंह शेखावत सांस्कृतिक कार्य मंत्री आणि
पर्यटन मंत्री
23 श्रीमती अन्नपूर्णा देवी महिला आणि बाल विकास मंत्री
24 श्री किरेन रिजिजू संसदीय कार्य मंत्री आणि
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
25 श्री हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
26 डॉ. मनसुख मांडविया कामगार आणि रोजगार मंत्री आणि
युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री
27 श्री जी. किशन रेड्ड कोळसा आणि
खाण मंत्री
28 श्री चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
29 श्री सी आर पाटील जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

1 राव इंद्रजीत सिंग सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);
नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि
सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री.
2 डॉ. जितेंद्र सिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री;
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयातील राज्यमंत्री;
अणू ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री; आणि
अंतराळ विभागाचे राज्यमंत्री.
3 श्री. अर्जुन राम मेघवाल कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि
संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री.
4 श्री. जाधव प्रतापराव गणपतराव आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
5 श्री. जयंत चौधरी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि
शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री.

राज्यमंत्री

1 श्री जितिन प्रसाद वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री.
2 श्री श्रीपाद येसो नाईक ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री.
3 श्री पंकज चौधरी वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री.
4 श्री कृष्ण पाल सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री.
5 श्री रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
6 श्री रामनाथ ठाकूर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
7 श्री नित्यानंद राय गृहराज्य मंत्री
8 श्रीमती अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
रसायन आणि खते मंत्रालयाचे राज्यमंत्री.
9 श्री व्ही. सोमण्णा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री.
10 डॉ. चंद्र शेखर पेम्मासानी ग्रामीण विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
दळणवळण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
11 प्रो. एस. पी. सिंग बघेल मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
पंचायती राज मंत्रालयाचे राज्यमंत्री.
12 सुश्री शोभा करंदलाजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री.
13 श्री कीर्तिवर्धन सिंग पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री.
14 श्री बी. एल. वर्मा ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
15 श्री शंतनू ठाकूर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री.
16 श्री सुरेश गोपी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री.
17 डॉ. एल. मुरुगन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री.
18 श्री अजय टम्टा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री.
19 श्री बंदी संजय कुमार गृह मंत्रालयाचे राज्यमंत्री.
20 श्री कमलेश पासवान ग्रामीण विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री.
21 श्री भागीरथ चौधरी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
22 श्री सतीश चंद्र दुबे कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
23 श्री संजय सेठ संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
24 श्री दुर्गादास उईके आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री.
25 श्रीमती रक्षा निखिल खडसे युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री.
26 श्री सुकांत मुजुमदार शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री.
27 श्रीमती सावित्री ठाकूर महिला आणि बालविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री.
28 श्री तोखन साहू गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री.
29 श्री राज भूषण चौधरी जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री.
30 श्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा अवजड उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री.
31 श्री हर्ष मल्होत्रा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री.
32 श्रीमती निमुबेन जयंतीभाई बांभानिया ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री.
33 श्री मुरलीधर मोहोळ सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री.
34 श्री पवित्र मार्गेरिटा परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री; आणि
वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री.
पंतप्रधान

Click here to download (PDF format [ PM India 1989KB ] )

Click here to View Old “Portfolios of the Union Council of Ministers [ PM India 104KB ] ”