पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून या सुभाषितात सद्गुणी लोकांच्या संगतीमुळे कशाप्रकारे मनाला आणि कानांना आनंद देणारे प्रेरणादायी विचार निर्माण होतात आणि मोक्षाच्या दिशेने हळूहळू श्रद्धा, स्नेह आणि खरी भक्ती कशी जोपासली जाते, हे सांगितले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
“सतां प्रसङ्गान्मम वीर्यसंविदो
भवन्ति हृत्कर्णरसायना: कथा: ।
तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि
श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति॥”
सतां प्रसङ्गान्मम वीर्यसंविदो
भवन्ति हृत्कर्णरसायना: कथा: ।तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि
श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति॥ https://t.co/2o39QQS5O6— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2026
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
सतां प्रसङ्गान्मम वीर्यसंविदो भवन्ति हृत्कर्णरसायना: कथा: । तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति॥ https://t.co/2o39QQS5O6
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2026