Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केपीएस गिल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केपीएस गिल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘पोलीस दल आणि सुरक्षा या क्षेत्रातील देशाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल केपीएस गिल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दु: झाले आहे. माझ्या शोक संवेदना’ असे पंतप्रधनांनी म्हटले आहे.

S.Tupe/J.Patankar/D.Rane