Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोलकाता इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 25 जून 2026

 

कोलकाता येथे एका झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाधित लोकांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून (PMNRF) प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

मोदी यांनी एक्सवर (X) पोस्ट केले:

“कोलकाता इथे काल झालेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील. बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत आहे: PM @narendramodi”

 

* * *

यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai