पीएम्इंडिया
कोलकाता येथे निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळल्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील परिस्थिती आणि बचाव कार्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. या दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी धक्का आणि दु:ख व्यक्त केले.
“कोलकाता येथील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळल्याचे समजल्यानंतर मला धक्का बसला आणि दु:ख झाले. मी तेथील परिस्थिती आणि बचाव मोहिमेचा आढावा घेतला.
या दुर्घटनेत आयुष्य गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत, हीच सदिच्छा”, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
M.Pange / I.Jhala / M. Desai
Shocked & saddened by collapse of under construction flyover in Kolkata. Took stock of the situation & rescue operations.
— Narendra Modi (@narendramodi) 31 March 2016
My thoughts are with the families of those who lost their lives in Kolkata. May the injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) 31 March 2016