Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक


खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

“खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले. या दु:खद समयी माझ्या भावना त्यांचे कुटुंबिय आणि निकटवर्तीयांसोबत आहेत” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar