Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेला शुभेच्छा


गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘‘ गणपत्ती बाप्पा मोरया ! गणेश चतुर्थीच्या शुभप्रसंगी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.‘‘ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

पी.आई.बी./ बी. गोखले/ एस. बेडेकर