Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मंगल सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशाच्या कृपेने सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदावी, असे पंतप्रधानांनी एका व्टिटव्दारे म्हटले आहे.

‘‘आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!’’

गणेश चतुर्थीच्या पावन सणाच्या शुभेच्छा. भगवान श्री गणेश यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव असावा. सर्वत्र आनंद आणि भरभराट व्हावी.’

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar