Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“गणपती बाप्पा आपल्या सर्वांना अमाप सुख समृध्दी देवो. गणपती बाप्पा मोरया ! गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

S. Mhatre/S.Tupe