Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गांधी शांतता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन

वर्ष 2014 साठी गांधी शांतता पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. “गांधी शांतता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन. वैज्ञानिकांच्या मेहनतीचे हे फळ आहे. इस्रोच्या कामगिरीने मानवजातीच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान दिले आहे” असे पंतप्रधान म्हणाले.

S.Tupe/N.Sapre