पीएम्इंडिया
गांबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष अदामा बॅरो यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“श्री अदामा बॅरो, आपले अभिनंदन. गांबियाच्या जलद आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारत आपल्यासोबत आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha
Congratulations to Mr. Adama Barrow. India stands with him for the rapid & all-round development of The Gambia.
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2017