पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लता दिदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे उत्तम आरोग्य आणि आनंद मी चिंतितो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S. Kulkarni/S.Tupe
Warm birthday greetings to Lata Didi. I wish her good health & joy. @mangeshkarlata
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2015