Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गायक कैलाश खेर यांच्या ‘काशी स्तुती’ या नवीन गाण्यासाठी पंतप्रधानांनी केली त्यांची प्रशंसा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायक कैलाश खेर यांची ‘काशी स्तुती’ या नवीन गाण्यासाठी त्यांची प्रशंसा केली आहे.

मोदी यांनी अमर आणि अविनाशी अशा काशीच्या वैभवाला नमनही केले आणि या गीताचे अत्यंत भक्तीभावाने केलेले सादरीकरण मनमोहक असल्याचे म्हटले आहे.

श खेर यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे की;

“अजर-अमर-अविनाशी काशी की महिमा को बारंबार प्रणाम! भक्ति भाव से भरी आपकी ये प्रस्तुति मन को मोह लेने वाली है।

जय बाबा विश्वनाथ!”

***

SonalT/SandeshN/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai