नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी गंगेचे आवाहन करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे
त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे।
शङ्करमौलिविहारिणि विमले
मम मतिरास्तां तव पदकमले
या सुभाषितात, देवी गंगेला देवांची अधिष्ठात्री, आपल्या लहरींनी तिन्ही लोकांचा उद्धार करणारी, भगवान शंकराच्या जटांमध्ये विराजमान परम पवित्र देवी, असे संबोधिले आहे. तसेच आपले मन सदैव तिच्या चरणकमलांशी समर्पित राहो, अशी प्रार्थना यात करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे :
“देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे
त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे।
शङ्करमौलिविहारिणि विमले
मम मतिरास्तां तव पदकमले”
देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे
त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे।शङ्करमौलिविहारिणि विमले
मम मतिरास्तां तव पदकमले॥ https://t.co/YsSQEhenFu— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2026
* * *
राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे। शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले॥ https://t.co/YsSQEhenFu
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2026