Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजराती लोककलावंत दिवालीबेन भिल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती लोककलावंत दिवालीबेन भिल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

“गुजराती लोककलावंत दिवालीबेन भिल यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख झालं. सांस्कृतिक वर्तुळातील त्यांचे योगदान संस्मरणीय आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

J.Patankar/B.Gokhale / M. Desai