Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरात दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

गुजरात दिनानिमित्त शुभेच्छा. गुजरातमधली जनता ही साधेपणा आणि व्यापाराकडे कल असणारी म्हणून ओळखली जाते. देशाच्या इतिहासात विशेषत: स्वातंत्र्य चळवळीत गुजरातचे भरीव योगदान राहिले आहे. भारताच्या प्रगतीत गुजरातचे योगदान सदैव वाढत राहावे असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

R.Tidke/N.Chitale/P.Kor