Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरात मधल्या वडोदरा ग्रामीणमधील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले


नवी दिल्ली, 17 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गुजरातमधल्या वडोदरातील ग्रामीण भागात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याप्रती शोक व्यक्त केला आहे.

या दुर्घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणतात :

“गुजरात मधल्या वडोदरातील ग्रामीण भागातील झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल ऐकून दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो : PM@narendramodi”

सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai