Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांकडून येशू ख्रिस्तांचे स्मरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्तांचे बलिदान आणि सेवेचे स्मरण केले आहे.

‘गुड फ्रायडेच्या आजच्या दिवशी येशू ख्रिस्तांचा त्याग आणि सेवेचे आम्ही स्मरण करतो. मनुष्य जीवनातले दु:ख कमी करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M.Desai/S.Tupe/N.Chitale/D.Rane