Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली


दार्जिलिंगचे लोकसभा खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांसोबत आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करुन पंतप्रधानांनी या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती केली.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai