Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरुत्वाकर्षणीय लहरींचा ऐतिहासिक शोध लावल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला ; प्रकल्पातील भारतीय शास्त्रज्ञांची प्रशंसा केली


गुरुत्वाकर्षणीय लहरींचा ऐतिहासिक शोध लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या या प्रकल्पातील भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. “गुरुत्वाकर्षणीय लहरींच्या ऐतिहासिक शोधामुळे जगाबद्दल जाणून घेण्यासाठी नवी कवाडे खुली झाली आहेत.

या आव्हानात्मक शोधकार्यात भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचा अभिमान वाटतो.

देशात प्रगत गुरुत्वाकर्षणीय लहरी शोधकासह आणखी मोठे योगदान देण्यासाठी पुढाकार घ्याल अशी आशा करतो” असे पंतप्रधान ट्विटरवर म्हणाले.

S.Kane/S.Tupe/M.Desai