Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/Anagha