Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरू पौर्णिमेनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गुरू पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी देशवासियांना अनेक शुभेच्छा. आपल्या समाजात गुरूला आदराचे स्थान आहे. आपल्याला नेहमी प्रेरणा देणाऱ्या आणि आपल्यातील चांगुलपणाला प्रोत्साहन देणाऱ्या गुरूंचे मन:पूर्वक आभार’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Kor