Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरूपुरबच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूपुरबच्या पवित्र प्रसंगी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“गुरूपुरबनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आदरणीय गुरू नानक यांच्या प्रेरणादायी शिकवणीतून आपल्याला सम्रुद्ध आणि सौहार्दपूर्ण समाज घडविण्यासाठी मार्गदर्शन मिळते”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पी.आई .बी /बी. गोखले / मा.मयेकर