Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चेती चांदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेला शुभेच्छा


“चेती चांदच्या पवित्र उत्सवानिमित्त मी सिंधी समाजाला शुभेच्छा देतो. भगवान झुलेलाल यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव असो, हीच प्रार्थना ! येणारे वर्ष तुम्हा सर्वांसाठी खूप आनंद आणि समाधान घेऊन येवो !” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar