Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चैत्यभूमी येथे पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली; पंतप्रधानांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी नंतर, मुंबईतल्या ईदू मिल परिसरातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एका कोनशिलेचे अनावरणही केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी उपस्थित होते.