Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी श्रध्दांजली अर्पण करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Desai