पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छटपुजेनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सूर्योपासनेचं पर्व असणाऱ्या छट निमित्त जनतेला शुभेच्छा. छट माता सर्वांच्या जीवनात सुखसमृध्दी आणू दे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre
सूर्योपासना के पर्व छठ के अवसर पर सभी देशवासियों को शुभकामनाएं। छठ माता सभी के जीवन में सुख-समृद्धि लाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2015