Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जनधन योजनेचा परिवर्तनकारक प्रभाव पंतप्रधानांनी केला अधोरेखित


 

प्रधानमंत्री जनधन योजनेची गेल्या 12 वर्षांतील अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारक प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केला आहे. जनधन योजनेचा अतुलनीय प्रभाव पडला असून, या योजनेने आर्थिक समावेशन वाढवण्यात आणि देशभरातील लोकांना सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारक प्रभाव!

जनधन योजनेचा अतुलनीय प्रभाव पडला आहे.

#12YearsOfJanDhan”

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai