Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जन्माष्टमी निमित्त पंतप्रधानांच्या देशातील जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ” श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र पर्वाच्या सर्व देशबांधवांना खूप-खूप शुभेच्छा.

A.Sharma/S.Tupe./S.Kane