Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्या फेर निवडीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन


जपानमध्ये रविवारी झालेल्या निवडणूकीत पंतप्रधानपदी फेर निवड झाल्याबद्दल जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“निवडणुकीतील विजयाबद्दल माझे परममित्र शिंझो ॲबे यांचे हृदयपूर्वक अभिनंदन त्यांच्यासोबत भारत आणि जपान संबंध अधिक दृढ होतील असा मला विश्वास वाटतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/S.Kane/Anagha