Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


नवी दिल्‍ली, 3 मे 2025

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज, 3 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स (ट्विटर) हँडलवर याबाबत पुढील पोस्ट करण्यात आली आहे:

“जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री @OmarAbdullah यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

* * *

S.Bedekar/N.Chitre/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai