Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांचा संवाद; भूकंपामुळे उद्‌भवलेल्या स्थितीचा घेतला आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी संवाद साधला आणि भूकंपामुळे उद्‌भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी संवाद साधून भूकंपानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Chitale/S.Tupe/N.Sapre