Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

“जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री @OmarAbdullah यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.” 

@CM_JnK”

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai