Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“भारत मातेचे सच्चे सुपूत्र लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांचा त्याग आणि समर्पण आपल्या सर्वांसाठी नेहमी प्रेरणादायी राहील.”

**************

B.Gokhale/S.Kakade/D.Rane