Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक नभोवाणी दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक नभोवाणी दिनानिमित्त सर्व नभोवाणी प्रेमींना तसेच या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“जागतिक नभोवाणी दिनानिमित्त शुभेच्छा. हे माध्यम कार्यरत आणि प्रफुल्लित ठेवण्यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांचे आणि सर्व नभोवाणी प्रेमींचे मी अभिंनदन करतो.

नभोवाणी हे शिकण्याचे, संपर्क साधण्याचे आणि परस्परांशी संवाद साधण्याचा उत्तम मार्ग आहे. माझ्या “मन की बात” या कार्यक्रमाच्या अनुभवांमुळे मी देशभरातील सर्वांशी जोडला गेलो आहे. “मन की बात” चे सर्व भाग narendramodi.in/mann-ki-baat ” येथे ऐकता येतील” असे पंतप्रधानांनी सांगितले.

N.Sapre/J.Patankar/Anagha