Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याची प्रतिज्ञा करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मधुमेह दिनानिमित्त, मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याची प्रतिज्ञा घेण्याचे जनतेला आवाहन केले आहे. 

पंतप्रधान म्हणाले, आजच्या जागतिक मधुमेह दिनी, मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी  जीवन जगण्याची प्रतिज्ञा करुया. गेल्या महिन्यातील मन की बातमध्ये  युवकांमधील वाढत्या मधुमेहाबाबत मी बोललो होतो.

 

B.Gokhale/S.Kane/Anagha