Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण


जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.

100 वर्षापूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग भयावह हत्याकांडाचे आज आपण स्मरण करत आहोत. या दुर्भाग्यपूर्ण दिवशी शहिद झालेल्या लोकांना भारत श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्यांचे शौर्य आणि बलिदान सदैव स्मरणात राहील. या स्मृती, त्यांना अभिमान वाटेल असा भारत घडविण्यासाठी अधिक परीश्रम करण्याचे आपल्याला बळ देतात असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane