Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जीएसएलव्ही-एफ 08 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून इसरोच्या चमूचे अभिनंदन


भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनासह जीएसएलव्ही-एफ08चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरोच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

‘जीएसएलव्ही-एफ08चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इसरोच्या चमूचे अभिनंदन!जीसॅट-6ए हा दळणवळ उपग्रह मोबाईल ॲप्लिकेशन्ससाठी नव्या संधी निर्माण करेल. देशाला उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या इसरोच्या या कामगिरीचा अभिमान वाटतो’, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

N.Sapre/R.Aghor/P.Kor