Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जेएनपीटीच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने, एका कोनशिलेचे अनावरण केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी उपस्थित होते.

J.Patnakar/S.Tupe