Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय क्रिकेट पटु करुण नायर यांच्या तिहेरी शतकाबद्दल पंतप्रधानांतर्फे अभिनंदन


भारतीय क्रिकेट पटु करुण नायर यांनी भारतीय क्रिकेट कसोटी मधे तिहेरी शतक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

“कसोटी सामन्यात ऐतिहासिक तिहेरी शतकाबद्दल करुण नायर तुझे अभिनंदन. आम्ही सर्व तुझ्या अद्वितीय आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल आनंदी झालो असून तुझ्या यशाचा आम्हाला अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.