पीएम्इंडिया
ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सईद यांची प्रतिभा आणि अष्टपैलूत्व सदैव स्मरणात राहील असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre
Saeed Jaffrey was a multifaceted actor whose flair & versatility will always be remembered. Deepest condolences on his passing away: PM
— PMO India (@PMOIndia) November 16, 2015