Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेली माहिती,

झारखंडचे राज्यपाल @santoshgangwar यांनी @narendramodi यांची भेट घेतली.

@jhar_governor

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai