Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंड दिनानिमित्त तिथल्या जनतेला पंतप्रधानांकडून शुभेच्छा


झारखंड दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. येत्‍या काळातही झारखंडची प्रगती पथावरची वाटचाल सुरू राहो अशी सदिच्छा व्यक्त करत पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

N. Chitale/S.Tupe/N.Sapre