Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंड दिनानिमित्त पंतप्रधानांच्या झारखंडच्या नागरिकांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील जनतेला राज्य स्थापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“झारखंड के स्थापना दिवस पर राज्य की जनता को हार्दिक शुभकामनाएं।

झारखंडच्या जनतेला राज्य दिनानिमित्त शुभेच्छा ! मी प्रार्थना करतो की झारखंड प्रगती आणि समृद्धतेची नवी उंची गाजवेल. ” असे पंतप्रधानांनी म्हंटले .

B.Gokhale