Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

श्री मोदी म्हणालेकी झारखंड हे आपल्या खनिज संपत्तीसाठी तसेच आदिवासी समाजाच्या धैर्यशौर्य आणि स्वाभिमानासाठी प्रसिद्ध आहे. झारखंडच्या जनतेने देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

आपल्या  या समाज माध्यमावरील

पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

झारखंड आपल्या खनिज संपदेसह येथील आदिवासी समाजाचेशौर्य आणि स्वाभिमानासाठी यासाठी सुप्रसिद्ध आहे. येथे रहाणाऱ्या माझ्या बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी  आपले मोलाचे योगदान दिले आहे. झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतोत्याचबरोबर या राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभचिंतन करतो.

***

JPS/Sampada/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai