Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाचे केले अभिनंद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरु येथे टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.

“भारताने दृष्टीहीनांसाठीचा टी-20 विश्वचषक जिंकल्याबदृदल खूप आनंद होत आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या कर्तृत्वाचा भारताला अभिमान आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/J.Patankar/Anagha